Kajal Kate: 'झक्कास' काजल काटेचं नवं फोटोशूट

साम टिव्ही ब्युरो

माझी तुझी मधील शेफाली म्हणजे अभिनेत्री काजल काटे चर्चेत आहे.

Kajal Kate | Saam Tv

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून काजल घराघरात पोहोचली आहे.

Kajal Kate | Saam Tv

काजल काटे सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते.

Kajal Kate | Saam Tv

काजल काटेने नुकतचं एक झक्कास फोटोशूट केलं आहे.

Kajal Kate | Saam Tv

मराठमोळ्या रूपात काजल काटे सजली आहे.

Kajal Kate | Saam Tv

काजलचा नवा लूक तिच्या चाहत्यांना मोहित करत आहे.

Kajal Kate | Saam Tv

काजलच्या फोटोंवर चाहते देखील भन्नाट कमेंट येत आहेत.

Kajal Kate | Saam Tv