ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री काजोल देवगण
वाढत्या वयात काजलचं सौंदर्य कमी होण्याऐवजी आणखीणचं खुलतंय
काजोलने तिच्या करिअरमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
सोशल मीडियावर काजोलचा भलामोठा चाहतावर्ग आहे.
काजोल फोटो शेअर करत चाहत्यांच्या तिच्या विषयीच्या अपडेट देत असते.
काजोलच्या सौंदर्याची मोहीनी आजही कायम आहे.
सोशल मीडियावर काजोलचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.