Photos: वैष्णो देवीच्या उंबरठ्यावर कंगना रनौतने टेकवला माथा...

Sanika

अभिनेत्री कंगना रणौत 23 मार्चला आपला वाढदिवस साजरा केला.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

वाढदिवसानिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी ती वैष्णोदेवीला गेली होती. सध्या तिचे तेथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

यावेळी कंगनासोबत तिचे कुटुंबही दिसले. यादरम्यान, कंगनाने पंजाबी लूक परिधान केला होता.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

तिने निळ्या कुर्ता, लाल पटियाला आणि पिवळ्या रंगाच्या ओढणीसोबत लांब कानातले घातले होते.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

यावेळी तिने नॅचरल मेकअप केला होता आणि सोबत एक छोटी बिंदीही लावली होती.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

कंगना एक फॅशन आयकॉन आहे. तिचे स्टाइल स्टेटमेंट जबरदस्त आहे.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

संपूर्ण लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

ती सध्या एकता कपूरच्या लॉकअप शोची होस्ट आहे.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

चित्रपटांमध्ये ती शेवटची या थलायवी चित्रपटात दिसली होती.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

सध्या तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

धाकड, तेजसमध्ये देखील ती दिसली होती. याशिवाय ती टिकू वेड्स शेरू या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut