Karishma Kapoor : 'सोना कितना सोना है'; ९० चा काळ गाजवणाऱ्या ४८ वर्षाच्या करिश्मा कपूरचा हॉट लूक चर्चेत

Vishal Gangurde

करिश्मा कपूर हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे.

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

करिश्माने 'प्रेम कैदी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

करिश्माने तिच्या करिअरमध्ये रोमँटिक, कॉमेडी सिनेमात काम केलं आहे.

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

९० च्या दशकात करिश्मा आणि गोविंदाची जोडी नेहमी चर्चेत असायची.

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

'सोना कितना सोना है' करिश्माचे गाणं खूप हिट झालं होतं.

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

करिश्मा कपूरचे सध्या फारसे सिनेमे नसतात.

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

करिश्माच्या अभिनयाची आजही चर्चा केली जाते.

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

करिश्माने नुकताच एक फोटो बीचवरील फोटो शेअर केला आहे

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor

करिश्माच्या बोल्ड फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Karisma Kapoor | Instagran/@therealkarismakapoor
Komal kharat | instagram