Latest Photos: केट शर्माने ओलांडल्या मर्यादा, Bold & Hot लूकवर खिळल्या साऱ्यांचाच नजरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

केट शर्मा काहीदिवसांपासून तिच्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे

Kate Sharma | Instagram

बोल्ड लूक

केटने तिच्या लेटेस्ट बोल्ड लूकनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.


Kate Sharma | Instagram

स्टाईल

यल्लो करच्या डिपनेक बिकनीत केट कमालीची हॉट दिसते आहे.

Kate Sharma | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर केटच्या फोटोंनी पारा वाढवला आहे.

Kate Sharma | Instagram

लाईक्स

केटचे फोटो पाहताच तिच्या वर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Kate Sharma | Instagram

फोटो

वेगवेगळ्या पोझमध्ये केटने नवं फोटोशूट केलं आहे.

Kate Sharma | Instagram

फोटोशूट

ताजमहाल पॅलेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे. जे सोशल मीडियावर साऱ्यांचाच लक्ष वेधून घेत आहे.

Kate Sharma | Instagram

NEXT: Most Attractive Woman|टेलिव्हिजन विश्वातील 'या' अभिनेत्री साऱ्यांनाच लावतायेत 'वेड'