Kate Sharma: कॅटने दिल्या बोल्ड पोझ; हॉटनेसने समुद्रकिनारीच वणवा पेटला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मॉडेल आणि अभिनेत्री

कॅट शर्मा ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

Kate Sharma | Instagram

फोटोशूटने लोकप्रिय

कॅट सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते.

Kate Sharma | Instagram

ग्लॅमरस फोटो

कॅटच्या फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढलं आहे.

Kate Sharma | Instagram

न्यू लूक

समुद्रकिनारी कॅटने टू-पीस परिधान केला आहे.

Kate Sharma | Instagram

ग्लॅमरस अदांजात

ब्ल्यू रंगाच्या डिपनेक आऊटफिटमध्ये कॅट ग्लॅमरस दिसतेय आहे.

Kate Sharma | Instagram

फोटो व्हायरल

कॅटचे फोटो पोस्ट होताच लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Kate Sharma | Instagram

NEXT: Rupali Bhosle| चांद मातला, चांद मातला जीव गुंतला, जीव गुंतला...

Rupali Bhosle | Instagram