Chandrakant Jagtap
साउथ अभिनेत्री कीर्ती सुरेश तिच्या अभिनयासोबतच सौदर्यामुळेही चर्चेत असते.
तिने नुकतेच इस्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत.
कीर्ती सुरेश बोल्डनेस आणि हॉटनेसमध्ये अनेक तारकांना मागे टाकते.
कीर्तीने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
या फोटोंमध्ये कीर्ती फ्लोरल ऑफ शोल्डर आऊटफिटमध्ये दिसत आहे.
या लूकमध्ये कीर्ती खूपच सुंदर, हॉट आणि आणि इंप्रेसिव्ह दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट करत आहेत.
कीर्ती सुरेशचे साउथमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात लाखो चाहते आहेत.