Ziya- Zahhad: भारतात पहिल्यादांच 'तो' होणार आई, मॅटर्निटी फोटोशूट करून दिली 'गुडन्यूज'

साम टिव्ही ब्युरो

केरळमधील ट्रान्सजेंडर कपल झिया आणि झाहाद लवकरच आई बाबा होणार आहेत.

Ziya- Zahhad maternity photoshoot | Instagram

झियाने सोशल मीडियावर याबाबतची माहीती दिली आहे.

Ziya- Zahhad maternity photoshoot | Instagram

झियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रावर मॅटर्निटी फोटोशूट पोस्ट केले आहेत.

Ziya- Zahhad maternity photoshoot | Instagram

येत्या काही दिवसांत हे कपल पालकत्वाचा अनुभव घेणार आहे

Ziya- Zahhad maternity photoshoot | Instagram

झिया आणि झाहाद हे कपल गेल्या ३ वर्षांपासून एकत्र आहेत.

Ziya- Zahhad maternity photoshoot | Instagram

झिया पुरूषाच्या रुपात जन्माला आली पण ती आता एका महिलेच्या रुपात आहे.

Ziya- Zahhad maternity photoshoot | Instagram

झाहद एका महिलेच्या रुपात जन्माला आला पण आता तो पुरूष आहे.

Ziya- Zahhad maternity photoshoot | Instagram

झियाचं स्वप्न होतं की माझंही एक बाळ असावं आणि ते मला आई म्हणावं.

Ziya- Zahhad maternity photoshoot | Instagram

NEXT:Surbhi chandanna|'गर्ल इन स्टायलिश', सुरभी चदंनाचा नवा लूक पाहा