Khushi Kapoor Latest Photo: उंची माडांची जवळून मापवा.... खुशी कपूरचे फोटो व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलीवूड सेलिब्रेटी किड्स ची लोकप्रियता मोठी आहे. 

Khushi Kapoor Latest Photo | Instagram

यामध्ये बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर चर्चेत आहे.

Khushi Kapoor Latest Photo | Instagram

सोशल मीडियावर खुशी कमालीची सक्रिय असते.

Khushi Kapoor Latest Photo | Instagram

हल्लीच खुशीने तिचे फोटो पोस्ट केले आहे.

Khushi Kapoor Latest Photo | Instagram

खुशीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Khushi Kapoor Latest Photo | Instagram

खुशीच्या सौंदर्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

Khushi Kapoor Latest Photo | Instagram

खुशीने तिच्या मनमोहक सौंदर्याने कायमच लक्ष वेधून घेते आहे.

Khushi Kapoor Latest Photo | Instagram

सौंदर्यात खुशी टॉपच्या अभिनेत्रींना मागे टाकते आहे.

Khushi Kapoor Latest Photo | Instagram

NEXT:Nikita Dutta| निकीताचं साडीतलं अप्रतिम सौंदर्य! बोल्डनेसने चाहते घायाळ