Khushi Kapoor: शराऱ्यात खुललं खुशीचं अप्रतिम सौंदर्य! नजरेने करतेय घायाळ

साम टिव्ही ब्युरो

सध्या बॉलिवूड सेलिब्रेटी किड्स ची लोकप्रियता मोठी आहे.

Khushi Kapoor | Instagram

सोशल मीडियावर स्टार किड्स सध्या चर्चेत आहे.

Khushi Kapoor | Instagram

कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीझोतात येण्याची एकही संधी हे स्टार किड्स सोडत नाही.

Khushi Kapoor | Instagram

कपूर घराण्यातली खुशी कपूर तिच्या सौंदर्याने साऱ्यांनाच मोहिनी घालते आहे.

Khushi Kapoor | Instagram

हल्लीच खुशीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Khushi Kapoor | Instagram

शराऱ्यात खुशीने तिचं सौंदर्याची मोहिनी घातली आहे.

Khushi Kapoor | Instagram

सोशल मीडियावर खुशी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते.

Khushi Kapoor | Instagram

NEXT:Madhura Joshi| मधुराचे फोटो पाहताच क्षणी प्रेमात पडाल!