दिवाळीची रोषणाई पाहून राजबिंडा किआन फुलासारखा फुलला; आजोबा-पित्यासह Kiaanची शिवाजी पार्कात सफारी

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नातू किआन ठाकरे आपली पहिलीच दिवाळी अनुभवतोय.

Kiaan Amit Raj Thackeray | Rupali Badve

आजोबा राज ठाकरे आणि वडील अमित ठाकरे हे आपल्या याच्यासोबत या राजबिंड्या युवराजने मुंबईचा फेरफटका मारला.

Kiaan Amit Raj Thackeray | Rupali Badve

युवराज किआन दिवाळीची रोषणाई खूपच उत्सुकतेने पाहत होता.

Kiaan Amit Raj Thackeray | Rupali Badve

५ एप्रिल २०२२ ला किआनचा जन्म झाला, तर ६ मे २०२२ ला त्याचं बारसं करण्यात आलं होतं. सहा महिन्यांच्या किआनची ही पहिलीच दिवाळी आहे.

Kiaan Amit Raj Thackeray | Rupali Badve

आजोबा राज ठाकरे किआनला दिवाळीची लाइटींग दाखवताय, त्याच्याशी लडीवाळपणे बोलतायत.

Kiaan Amit Raj Thackeray | Rupali Badve

किआनही सगळं उत्सुकतेने पाहतोय, आणि अगदी गोंडसपणे आजोबा आणि बाबांना प्रतिसाद देतोय.

Kiaan Amit Raj Thackeray | Rupali Badve

विशेष म्हणजे राज ठाकरे स्वतः कार चालवत किआनला दिपावली दर्शन घडवतायत, तर अमित ठाकरे हे मागच्या सीटवर बसून त्यांनी किआनला पकडून त्याला उभं केलं आहे.

Kiaan Amit Raj Thackeray | Rupali Badve

काल, शुक्रवारी शिवाजी पार्कात दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी नातू किआनसोबत शिवाजी पार्क परिसराची सैर केली.

Kiaan Amit Raj Thackeray | Rupali Badve

पिता-पुत्र-नातू अशी ही जोडी मनसैनिकांच्या हृद्यावर अधिराज्य करणारी आहे हे, मात्र नक्की.

Kiaan Amit Raj Thackeray | Rupali Badve

किआनचा पहिला फोटो त्याचे वडिल अमित ठाकरे यांनी फेसबुकवर शेयर केला होता. किआनचे आणखी फोटोज पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर जाऊन खाली क्लिक करा.

Amit Thackeray | Facrbook/@amitthackerayofficial
Saam Web Stories | Saam TV