kiara advani: कियाराची स्टाईल अन् चाहत्यांची स्माईल.....

साम टिव्ही ब्युरो

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी कायम तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते.

kiara advani | Saam Tv

सोशल मीडियाद्वारे फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्याशी कनेक्ट असते.

kiara advani | Saam Tv

कियाराने व्हाईट लॉंग स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.

kiara advani | Saam Tv

कियाराची हटके स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडली आहे.

kiara advani | Saam Tv

वेगवेगळ्या पोझमध्ये कियाराने तिचं हे फोटोशूट केलं आहे.

kiara advani | Saam Tv

सोशल मिडियावर कियाराच्या न्यू फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

kiara advani | Saam Tv

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.