Kiara Advani: निळशार पाणी अन कियाराची जवानी पब्लिकला करतेय दिवानी

Pooja Dange

अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकमुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

Kiara Advani | Instagram/@kiaraaliaadvani

कियारा सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Kiara Advani | Instagram @kiaraaliaadvani

तिने नुकतेच तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

kiara advani | Instagram/@kiaraaliaadvani

या फोटोंमध्ये कियारा बीच आऊटफिटमध्ये दिसत आहे.

Kiara Advani Photo | Instagram/@kiaraaliaadvani

सर्फिंग बोर्डसह तिने सुंदर पोज दिली आहे.

Kiara Advani Photo | Instagram/@kiaraaliaadvani

बीच प्लिज म्हणत तिने या फोटोंना कॅप्शन दिले आहे.

Kiara Advani | Instagram/@kiaraaliaadvani

तिच्या या फोटोंवर अनेक कमेंट येत आहेत.

Kiara Advani Photo | Instagram/@kiaraaliaadvani

Sara Ali Khan: साराचा 'Glamorous' अवतार, नजरेने चाहत्यांचा काळीज खल्लास!

Sara Ali Khan | Instagram