Kiara Advani : तुच आहेस रसाळ आंबा; कियाराच्या फोटोंवर चाहत्याची भन्नाट प्रतिक्रिया

Ruchika Jadhav

कियाराने नुकतंच आंब्याच्या स्लाईस या प्रोडक्टसाठी फोटो शूट केलं आहे.

Kiara Advani | Instagram

तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करत सुंदर फोटो शूट केलं आहे.

Kiara Advani | Instagram

स्लाईसच्या जाहिरातीमुळे अनेक जण तिला ती स्वत: एक रसाळ आंबा आहे असं म्हणत आहेत.

Kiara Advani | Instagram

नुकतंच कियाराने लग्न केलं आहे.

Kiara Advani | Instagram

अखेर गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये या दोघांचा शाही विवाह पार पडला.

Kiara Advani | Instagram

अखेर गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये या दोघांचा शाही विवाह पार पडला.

Kiara Advani | Instagram

पिवळ्या आऊटफीटमध्ये तिचं रूप खुललं आहे.

Kiara Advani | Instagram

कियाराने स्लाईसच्या जाहिरातीसाठी गळ्यात त्याच नावाचा हार घातला आहे.

Kiara Advani | Instagram
Urfi Javed | Instagram