Kiara Advani : उफ्फ तेरी अदा! कियाराच्या गुलाबी सौंदर्याचे चाहत्यांच्या काळजावर राज्य

Chandrakant Jagtap

कियारा आडवाणी ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Kiara Advani | Instagram

कियाराने नुकतेच सोशल मीडियावर हे फोटोज शेअर केले आहेत.

Kiara Advani | Instagram

हे फोटो शेअर करताना तिने त्याला 'टूनाईट फिलिंग पिंक' असं कॅप्शन दिलंय.

Kiara Advani | Instagram

किरायाचा हा लूक WPL 2023 च्या उद्घाटन समारंभातील आहे.

Kiara Advani | Instagram

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगची धमाकेदार सुरुवात झाली.

Kiara Advani | Instagram

या लूकमध्ये कियाराने WPL 2023 उद्गाटन समारंभात जबरदस्त फरफॉर्मन्स दिला.

Kiara Advani | Instagram

कियाराचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Kiara Advani | Instagram

कियाराच्या या फोटोंना काही मिनिटांतच 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Kiara Advani | Instagram

गेल्या महिन्यात 7 फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थ लग्नबंधनात अडकले आहेत.

Kiara Advani | Instagram

लग्नानंतर कियाराचं आयुष्य चांगलंच कलरफूल झालंय अशा कमेंट चाहते करत आहेत.

Kiara Advani | Instagram

NEXT : डोळ्यांनी इशारे करणाऱ्या प्रिया वारियरच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Priya Prakash Varrier | Instagram