Kidney Stone : किडनी स्टोनच्या रूग्णांनी 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनियमित जीवनशैली आणि चुकीचे खाणे यामुळे लोकांना स्टोनचा त्रास होतो.

Kidney Stone | Canva

साधारपणे किडनी स्टोन म्हणजेच मुत्राशय आणि पोटात उद्भवते.

Kidney Stone | Canva

या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी काही पदार्थांचे सेवन अजिबात करू नये.

Meal | Canva

किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी चहा पिणे हानिकारक ठरू शकते.

Tea | Canva

पालकामध्ये ऑक्सलेट असते. मूत्रपिंड ऑक्सलेट योग्यरित्या फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे दगडांची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच पालकाचे जास्त सेवन टाळा.

Spinach | Canva

टोमॅटोमध्ये ऑक्सिलेट्सही मुबलक प्रमाणात आढळतात. जर तुम्हाला स्टोनची समस्या असेल तर टोमॅटोचे सेवन अजिबात करू नका.

Tomato | Canva

किडनी स्टोन असल्यास मिठाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. मिठात आढळणारे सोडियम दगडांच्या समस्येवर खूप हानिकारक आहे.

Salt | Canva

स्टोनच्या रुग्णांनीही चॉकलेट टाळावे. कारण चॉकलेटमध्ये ऑक्सलेटचे प्रमाणही जास्त असते.

Chocolates | Canva

सी-फूड आणि मांसामध्ये आढळणारे प्युरीन हे स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. शरीरातील प्युरीनचे प्रमाण वाढल्याने दगडाचा आकारही वाढू शकतो.

Sea Food And Meat | Canva

Next : Gauri Nalawade | रंगी सारी गुलाबी... स्वप्नांच्या पलिकडचं गौरीचं हे सौंदर्य...

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial