Aloo Paratha Recipe in Marathi: झटपट आणि चवदार बटाट्याचे पराठे घरी बनवा; जाणून घ्या सोपी पद्धत

Vishal Gangurde

बटाटे शिजवून घ्या

सर्वप्रथम एका कुकरमध्ये बटाटे शिजवून घ्यावे.

Aloo Paratha Recipe in Marathi | Yandex

गव्हाचं पीठ घ्या

गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालावे. त्यानंतर तेल घालावे.

Aloo Paratha Recipe in Marathi | Yandex

पीठाचा गोळा

मीठ आणि तेल टाकल्यानंतर गव्हाचं पीठ हे मळून गोळा बनवा.

Aloo Paratha Recipe in Marathi | Yandex

शिजलेल्या बटाट्यांचं सारण तयार करा

शिजलेले बटाटे कुस्करून घ्या. त्यानंतर त्यात लाल मिरची पावडर, हळद, धने-जीरे पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ , आमचूर पावडर आणि कोथिंबीर घालावे.

Aloo Paratha Recipe in Marathi | Yandex

पोळी लाटा

पोळी लाटून ३ चमचे बटाट्याचे सारण केलेले घालावे. त्यानंतर पाळी गोल आणि जाडसर लाटावी.

Aloo Paratha Recipe in Marathi | Yandex

मध्यम आचेवर पोळी भाजा

लाटलेली पोळी तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी चांगली भाजून घ्या. भाजताना तेलाचाही वापर करा.

Aloo Paratha Recipe in Marathi | Yandex

बटाट्याचे पराठे तयार

आता आपला बटाट्याचे पराठे तयार झाले असून तुम्ही दही किंवा सॉसबरोबर खाऊ शकता.

Aloo Paratha Recipe in Marathi | Yandex

Next: खरंच देशाचं नाव बदललं? PM मोदींच्या जी-२० शिखर परिषदेतील फोटोवरून चर्चांना उधाण

pm Narendra modi | Instagram