Shivani Tichkule
डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होतो.
उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते.
कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सिंड्टस स्वास्थ चांगले आरोग्य राखण्यासाठी मदतशीर ठरतात.
हृदयासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर आहे.
डार्क चॉकलेटच्या सेवनाने हृदयरोगाची शक्यता कमी होते.
डार्क चॉकलेट खाण्याने व्यक्ती आनंदी राहतो.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीरातील सूज कमी व्हायला मदत होते.
डार्क चॉकलेटच्या सेवनाने थकवा कमी होण्यास मदत होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.