साम टिव्ही ब्युरो
अनेकजण असे आहेत की ते चवीनुसार मासे खातात परंतु त्यांना त्या माश्याचे नाव माहीत नसते.
आज आपण प्रसिद्ध असलेल्या माश्याची नावे माहीत करून घेऊया
पापलेट (Paplet)- Pomfret
सुकट- Baby Prawns
बोंबील (Bombil) - Bombay Duck
पापलेट (Paplet)- Pomfret
सुरमई (Surmai)- Seer fish