Korean Girl Hyojeong Park: दक्षिण कोरियाची क्यूट युट्यूबर 'ह्योजॉन्ग पार्क'चे सुंदर फोटोज

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

ही आहे. दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर ह्योजॉन्ग पार्क हिच्यासोबत अलीकडेच मुंबईत एक लज्जास्पद प्रकार घडला आहे.

Hyojeong Park Youtuber | Instagram/@mhyochi.png

मुंबईतील खार परिसरातून लाइव्ह स्ट्रीमिंग करत असताना दोन भारतीय तरुणांनी तिच्याशी छेडछाड केली. यातील एका आरोपीनं पीडित तरुणीच्या गालावर जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

Hyojeong Park Korean Girl | Instagram/@mhyochi.png

हा प्रकार लक्षात येताच अन्य दोन भारतीय तरुणांनी प्रसंगावधान दाखवत दक्षिण कोरियन महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली.

Korean Girl Hyojeong Park | Instagram/@mhyochi.png

त्यांनी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आरोपींना पकडण्यासाठी मदत केली. या प्रकारानंतर ह्योजॉन्ग पार्कने तिला मदत करणाऱ्या दोन्ही तरुणांची भेट घेतली आहे. 

mhyochi | Instagram/@mhyochi.png

तिघांनी एकत्र जेवण केलं आहे. याबाबतचे फोटो स्वत: पार्कने सोशल मीडियावर शेअर केले. 

Youtuber mhyochi | Instagram/@mhyochi.png

याप्रकरणी Hyojeong Park हिने समाधान व्यक्त केलं आहे. असे प्रकार इतर देशातही होतात, पण भारतात तत्काळ दखल घेण्यात आली, असं Hyojeong Park म्हणाली.

Streamer And Content Creator Mhyochi | Instagram/@mhyochi.png

या एका वाईट घटनेमुळे माझा संपूर्ण प्रवास आणि इतर देशांना अप्रतिम भारत दाखवण्याची माझी आवड मी थांबवणार नाही असं Hyojeong Park म्हणाली.

Mhyochi Instagram Photos | Instagram/@mhyochi.png

मी 3 आठवड्यांहून अधिक काळ मुंबईत आहे, अधिक काळ राहण्याचा विचार करत आहे. अशी प्रतिक्रिया Hyojeong Park हिने दिली.

Hyojeong Park Black And White | Instagram/@mhyochi.png

दरम्यान आता Hyojeong Park हिचे इन्स्टाग्रावर 29.6K followers झाले आहेत. @mhyochi.png या नावाने ती Instagramवर आहे. तर @mhyochi हे तिचं यूट्यूब चॅनेल आहे.

Hyojeong Park Smile | Instagram/@mhyochi.png
Saam Web Stories | Saam TV