Krishna Janmashtami 2023: श्रीकृष्णजन्माष्टमी व्रताचे महत्व अन् पूजा पध्दत काय आहे?

Manasvi Choudhary

श्रावण महिना

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्णजन्मोत्सव साजरा केला जातो.

Krishna Janmashtami 2023 | Canva

श्रीकृष्णजन्म

आज सर्वत्र मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होणार आहे

Krishna Janmashtami 2023 | Canva

व्रताची पूजा आणि महत्व

श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताची पूजा आणि महत्व जाणून घेऊया

Krishna Janmashtami 2023 | Canva

शुभ मुहूर्त

जन्माष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 11.44 ते 12.29 असा आहे या शुभ मुहूर्तावर बाल गोपाळाची पूजा करावी

Krishna Janmashtami 2023 | Canva

पूजेचे साहित्य

पूजेच्या साहित्यात भगवान श्रीकृष्णाचा पाळणा, लड्डू गोपाळ किंवा बालकृष्णाची मूर्ती, चौकी, गंगेचे पाणी, पिवळे वस्त्र, धुप अगरबत्ती, लोणी, मध, गाईचे दूध, काकडी, फळे, फुले, चंदन, हळद. कुमकुम, रक्षा, तुळस घ्यावे.

Krishna Janmashtami 2023 | Canva

स्नान करा

पूजेच्या पूर्वी सायंकाळी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

Krishna Janmashtami 2023 | Canva

श्रीकृष्णाला स्नान घाला

सर्वप्रथम लड्डू गोपाळ श्रीकृष्णाच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान घालावे.

Krishna Janmashtami 2023 | Canva

लोणी, दूध, केशर पंचामृताने स्नान

यानंतर श्रीकृष्णाला मध, लोणी, दूध, केशर म्हणजेच पंचामृताने स्नान घालावे.

Krishna Janmashtami 2023 | Canva

श्रृंगाराने सजवा

श्रीकृष्ण जन्माच्या मुहूर्तावर बाळ श्रीकृष्णाला चंदन, अक्षत, हळद, चंदनाचा टिळा लावून पाळण्यात जोजवले जाते.

Krishna Janmashtami 2023 | Canva

गाईची पूजा करा

श्रीकृष्णजन्माेत्सवास गाईचीही पूजा करा पूजेत लोणी, साखर मिठाई, कोथिंबीर, माखणा खीर, मिठाई नैवेद्य दाखवा

Krishna Janmashtami 2023 | Canva

मंत्राचा जप करा

पूजेच्या शेवटी ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ हा जप करावा.

Krishna Janmashtami 2023 | Canva

NEXT: Married Women: लग्नानंतर स्त्रिया हिरवा चुडा का भरतात?

Married Women | yandex