साम टिव्ही ब्युरो
टायगर श्रॉफ ची बहिण कृष्णा श्रॉफ ही टॉपच्या अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही.
सोशल मीडियावर कृष्णा कमालीची सक्रिय असते.
नव्या नव्या हटके अंदाजात कृष्णा सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भेटीस येते.
कृष्णा श्रॉफने मल्टीकलरचा जॅकेट परिधान केला आहे.
हटके स्वॅगमध्ये तिने फोटोशूट केलं आहे.
ज्यामध्ये हॉट अवतारात कृष्णा सिंझलिंग दिसत आहे.
पिंक कलरच्या डिपनेक जंपसूटमध्ये कृष्णा जबरदस्त दिसत आहे.
ब्लॅक कलरच्या जिम सूटमध्ये कृष्णा अट्रॅक्टीव्ह दिसत आहे.