Kriti Sanon: फ्लोरल ड्रेसमध्ये क्रितीच्या अदा, फोटो पाहतच राहाल!

Pooja Dange

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

क्रिती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

नुकतेच क्रितीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

या फोटोंना तिने 'स्प्रिंग इट ऑन' असे कॅप्शन दिले आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

यावेळी क्रितीने सफेद रंगाचा ड्रेस घातलं ज्यावर रंगीबेरंगी फुले आहेत.

Kriti Sanon | Instagram/@kritisanon

न्यूड मेकअप, स्टेटमेंट इअरिंग्स आणि आणि व्हाईट हिल्सने क्रितीने लूकपूर्ण केला आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

क्रितीच्या या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

क्रिती कार्तिक आर्यनसह शाहजादा या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

NEXT: Rubina Dilaik| रूप तेरा मस्ताना.... 'संस्कारी बहू' च्या सौंदर्याची भूरळ

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik