Kriti Sanon: कॉपर गाऊनमध्ये क्रिती सेनॉन दिसतेय 'परमसुदंरी'

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडची परमसुदंरी क्रिती सेनॉन नव्या लूकमध्ये प्रकाशझोतात आली आहे.

kriti sanon | Saam Tv

सोशल मीडियावर सौंदर्याने भूरळ घालणारी क्रितीने नुकेत नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

kriti sanon | Saam Tv

क्रिती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते.

कॉपर गाऊनमध्ये क्रितीने तिची हटके स्टाईल केली आहे.

kriti sanon | Saam Tv

मोकळ्या केसासह क्रितीने न्यूड मेकअपने टचअप दिला आहे.

kriti sanon | Saam Tv

सोशल मीडियावर क्रितीचे फोटो तूफान व्हायरल होत आहे.

kriti sanon | Saam Tv

अनेकांनी तिच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Kriti sanon | Saam Tv