Shivani Tichkule
बॉलिवूड अभिनेत्री कृतिका कामरा हिने सोशल मीडियावर नुकतेच काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो कृतिकाच्या चाहत्यांनाही आवडले आहेत
कृतिका कामराच्या फोटोवर चाहते कमेंट करत लाईक देखील करत आहेत.
हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आपल्या अभिनयाने कृतिकाने मोठी फॅन फाॅलोइंग कमावली आहे.
कृतिका कामरा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.
तिचे नशीले डोळे कोणालाही घायाळ करण्यासाठी पुरेसे आहेत.
प्रत्येक रुपात कृतिका आपल्या चाहत्यांना क्लिन बोल्ड करते.