Photos: लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड स्टार्सचा 'फॅशन का जलवा'!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

या काळात अनन्या पांडे लॅक्मे फॅशन वीक ग्रँड फिनालेची शोस्टॉपर होती.

Ananya Pandey | Instagram/@lakmefashionwk

अभिनेत्री उर्वशी रौतेला लॅक्मे फॅशन वीकमध्ये शो स्टॉपर होती. तिनं आपल्या सौंदर्यानं रॅम्पवर सर्वांनाच वेड लावलं

Urvashi | Instagram/@lakmefashionwk

फॅशन वीकमध्येही अभिनेत्री वेगळ्या लूकमध्ये दिसली, नेहाने अतिशय सुंदर लांब ड्रेससह पांढरा कोट कॅरी केला होता.

Neha Dhupia | Instagram/@lakmefashionwk

यावेळी पूजा हेगडे देखील ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली.

Puja Hegade | Instagram/@lakmefashionwk

लॅक्मे फॅशन वीकमध्ये भारताची मिस युनिव्हर्स हरनाज संधूने देखील रॅम्प वॉक केला.

Harnaaz Sandhu | Instagram/@lakmefashionwk

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी देखील एकदम स्टायलिश लूकमध्ये दिसला.

Siddhant Chaturvedi | Instagram/@lakmefashionwk

काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगणने लॅक्मे फॅशन वीक 2022 मध्ये डिझायनर मनीष मल्होत्राच्या ग्लॅमरस शोमध्ये सहभाग घेतला होता.

Nyasa Devgan | Instagram/@manishmalhotra05

संजना संघी देखील अतिशय सुंदर शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसचे फ्लोरल स्लीव्ह्ज खूप सुंदर दिसत होते.

Sanjna | Instagram/@fdciofficial

जान्हवी कपूरही मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये दिसली.

Janvi Kapoor | Instagram/@fdciofficial

लॅक्मे फॅशन वीकच्या तिसऱ्या दिवशी शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत डिझायनर आयशा रावच्या लेटेस्ट कलेक्शनने शोस्टॉपर बनली.

Mira Kapoor | Instagram/@mira.kapoor

क्रिती सॅनॉनने डिझायनरच्या लेटेस्ट लक्झरी प्रीट कलेक्शनमधील ब्लॅक बस्टिअर आणि स्कर्ट सेट घातला होता.

Kriti Sanon | Instagram/@kritisanon

यादरम्यान कंगना राणौतने अतिशय सुंदर लेहेंगा कॅरी केला होता.

kangana ranaut | Instagram/@kanganaranaut

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shanaya Kapoor | Instagram/@lakmefashionwk