उल्झी हुई झुल्फे...,'लाफ्टर क्वीन' श्रेयाचा कूल लूक|Shreya Bugde

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रेया बुगडे मराठी इंडस्ट्रीतला प्रसिध्द चेहरा

Shreya Bugade | Instagram @ shreyabugde

श्रेया बॉलीवूडमधील उत्कृष्ट गायिका म्हणून ओळखली जाते

Shreya Bugade | Instagram @ shreyabugde

श्रेयाने तिच्या अभिनयाने भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Shreya Bugde | Instagram/ @shreyabugde

'चला हवा येऊ द्या' या शोमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे

Shreya Bugde | Instagram/@shreyabugde

सोशल मीडियावर श्रेया फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली असते.

shreya bugade | Instagram @ shreyabugde

हल्लीच श्रेयाने तिच्या नवीन लूकने लक्ष वेधून घेतले आहे.

shreya bugde | Instagram @ shreyabugde

श्रेयाची हटके स्टाईल साऱ्यांनाच घायाळ करते आहे.

Shreya Bugade | Instagram @ shreyabugde

NEXT; डायना म्हणजे सौंदर्याची खाणच!

Diana Penty | Insttagram @dianapenty