Gautami Patil Marriage : गौतमी पाटीलला लग्नासाठी हवाय 'असा' मुलगा!

Shivani Tichkule

गौतमीचा पंजाबी सूट घातलेला सोज्वळ लुकही प्रेक्षकांना आवडतो.

Gautami Patil Age | Instagram

अनेकांना तर गौतमीच्या अशा लुकवर तू एकदम ‘बायको’ दिसतेस अशाही कमेंट केल्या आहेत.

Gautami Patil Family | Instagram

चाहत्यांना गौतमीच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास प्रचंड रस असतो.

Gautami Patil Boyfriend | Instagram

पहिल्यांदाच गौतमी आपल्या लग्ना विषयी बोलली.

Gautami Patil Marriage | Instagram

गौतमीच लग्न झालेलं नाही पण तिला लग्न करायची इच्छा आहे.

Gautami Patil Video | Instagram

गौतमीला पैसे, बंगला, प्रतिष्ठा कशाची गरज नाही पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा नवरा हवा आहे.

Gautami Patil Viral Video | Instagram

त्यामुळे असा मुलगा जेव्हा मिळेल तेव्हा गौतमी लग्नाचा विचार करणार आहे.

Gautami Patil Dance | Instagram

घरातल्या जबाबदाऱ्यांचा निदान अर्धा वाटा उचलण्यासाठी युष्यात तरी एक पुरुष असावा अशी गौतमीची इच्छा आहे.

Gautami Patil Songs | Instagram

Next : गौतमी पाटीलचं लग्न झालंय? भांगेत कुंकू लावल्यामुळे जोरदार चर्चा