ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मानसी नाईक मराठी अभिनेत्रीपैंकी एक आहे.
मानसी नाईक हि तिच्या अभिनयासह मनोरंजन विश्वात नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते.
मराठी भन्नाट गाण्याच्या तालावर ठेका धरत मानसीने प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवली आहे.
सोशल मीडियावर मानसीने फोटो शेअर केले आहेत.
मानसीची दिलखेचक अदा चाहत्यांना घायाळ करते आहे.
या फोटोंमध्ये मानसीने ड्रेसमध्ये साधा असा मराठमोळा लूक केला आहे.
सोशल मीडियावर मानसी कायम सक्रिय असते.