Gautami Patil: इथ, तिथं, यहा, वहा देखो जहा... हाय गौतमी पाटीलचीच हवा!

साम टिव्ही ब्युरो

नृत्यामुळे साऱ्यांनाच धुडकावून लावणारी गौतमी पाटील जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Gautami Patil | Saam Tv

गौतमी पाटील तिच्या बोल़्ड डान्समुळे सध्या चांगलीच लाईटमेट होत आहे.

Gautami Patil | Saam Tv

सोशल मीडियावर गौतमी कमालीची सक्रिय असते. चाहत्यांना ती तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Gautami Patil | Saam Tv

लावणी क्वीन गौतमी पाटील तिच्या नृत्यामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

Gautami Patil | Saam Tv

दिलखेचक अदा आणि भन्नाट नृत्यशैली मुळे गौतमी अलिकडेच अडचणीत आली होती.

Gautami Patil | Saam Tv

गौतमी पाटीलने सादर केलेले नृत्य सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Gautami Patil | Saam Tv