Oil in Bellybutton : बेंबीत तेल का लावतात? 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शारीरिक आणि मानसिक समस्या

बेंबी हा आपल्या शरीराच्या शक्तीचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे बेंबीमध्ये तेल लावल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून त्वरित आराम मिळतो.

Oil in Bellybutton

ओठ फाटणे

अनेकांना ओठ फाटण्याची समस्या असते. यासाठी आयुर्वेदानुसार झोपण्यापूर्वी बेंबीत मोहरीचे तेल लावावे.

Crack Lips | canva

ओठांची समस्या

बेंबीत तेल लावल्याने काही दिवसात फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल. काही दिवसांनी तुमचे ओठ गुळगुळीत आणि चमकदार दिसू लागतील.

Lips Care | Saam Tv

निस्तेज आणि ड्राय त्वचा

ड्राय आणि निर्जीव त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बदाम तेल वापरणे फायदेशीर मानले जाते. झोपण्यापूर्वी बदाम तेलाचे दोन थेंब बेंबीत टाकावे. यामुळे त्वचा चमकदार राहण्यास मदत मिळते.

Dull and Dry Skin

मुरुम आणि पुरळ

मुरुम, पुरळ यासारख्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा वापर बेंबीमध्ये टाकण्यास करावा. कडुलिंबाच्या तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम आणि पुरळाची समस्या दूर करण्यास मदत करेल. F

Pimples and Acne | Canva

प्रजनन समस्या

प्रजनन क्षमतेची समस्या असलेल्या लोकांनी बेंबीमध्ये खोबरेल तेल लावावे.

Fertility Test | Canva

वरील माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून तुमच्या आरोग्यासंबंधीत वैद्यकीय सल्ला घ्या

Doctor | Canva

NEXT; Health Tips| रात्रीच्या जेवणात चपाती का खाऊ नये?

Health Tips | Saam Tv