Manasvi Choudhary
अनेकांना झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय असते
मात्र तुम्हाला माहित आहे रात्री झोपण्यापूर्वी पाणी आरोग्यासाठी योग्य नाही.
पाणी आपल्या शरीरासाठी अंत्यत उपयुक्त आहे परंतु काही वेळा जास्त पाणी प्यायल्याने देखील शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे आरोग्यासाठी घातक आहे.
रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पित असाल तर 'नॉक्चुरिया' नावाचा आजार होऊ शकतो
रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने मूत्राशयात जास्त प्रमाणात लघवी साचते. त्यामुळेच वारंवार लघवीची समस्या निर्माण होते.
मधुमेह असल्यास रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नये
मूत्रमार्गातील संसर्गामुळे वारंवार लघवीची समस्या उद्भवू शकते. यासह लघवीच्या जागेवर जळजळ व वेदना होणे या समस्याचांही सामना करावा लागू शकतो.