Maadhavi Nemkar: इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माधवी निमकर मराठी टीव्ही विश्वातील लोकप्रिय नायिका आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

माधवीने अनेक मालिकेत नायिकेपेक्षा खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत.

Maadhavi Nemkar | Instagram

मराठीतील मालिका विश्वात खलनायिका म्हणून जिने आपली ओळख बनवली आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

माधवी निमकर ही अभिनेत्री असून फिटनेस ट्रेनर देखील आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

सोशल मीडियावर माधवी तिचे फोटो पोस्ट करत असते.

Maadhavi Nemkar | Instagram

हल्लीच माधुरीच्या सौंदर्याची चाहत्यांना भूरळ पडली आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

माधुरीने साडी परिधान केली आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

माधुरीची घायाळ करणारी अदा पाहून चाहते वेडेपिसे झाले आहेत.

Maadhavi Nemkar | Instagram

NEXT:Anushka Pimputkar|साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं... अनुष्काच्या सोज्वळ सौंदर्याची भूरळ