Madhura- Yogendra Photoshoot: साज ह्यो तुझा जीव माझा गं...! मधुरा आणि योगेंद्रचे फोटो पाहून चाहते 'सैराट'

साम टिव्ही ब्युरो

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'फुलाला सुगंध मातीचा' मधील एमिली म्हणजेच अभिनेत्री मधुरा जोशी

Madhura Joshi | Instagram

मधुराने टेलिव्हिजनक्षेत्रात लोकप्रियता मिळवली आहे.

Madhura Joshi | Instagram

हल्लीच मधुराचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Madhura Joshi | Instagram

पारंपारिक वेशात मधुराने पतीसोबत नवं फोटोशूट केलं आहे.

Madhura Joshi | Instagram

मधुराने हिरव्या रंगांची नऊवारी तर पती योगेंद्रने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

Madhura- Yogendra Photoshoot | Instagram

रोमॅंटिक अंदाजात या जोडप्यानी चाहत्यांची मनें जिंकली आहेत.

Madhura- Yogendra Photoshoot | Instagram

सैराट झालं जी असं कॅप्शन देत मधुराने फोटो पोस्ट केले आहेत.

Madhura- Yogendra Photoshoot | Instagram

NEXT:Myra Vaikul Photos: थोडीशी लाजरी थोडीशी हासरी ही चिमुकली परी