Madhuri Dixit photo : 'सुरज हुआ मध्दम'..., माधुरी दीक्षित झळकली या गाण्यावर !

कोमल दामुद्रे

अभिनेत्री माधुरी दीक्षितने मनोरंजनसृष्टीत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अंकाउट तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

'सुरज हुआ मध्दम' असे कुल कॅप्शन देऊन नारंगी रंगाच्या या ड्रेसमध्ये माधुरी दीक्षित प्रचंड सुंदर दिसतेय.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

'मजा मा' या गाण्यासाठी तिने हे फोटोशूट केले आहे.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

माधुरीचे हे कमाल हास्य तिच्या प्रेक्षकांना भूरळ घालते आहे.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

काही दिवसांपूर्वी तिने तिच्या अंकाउटवरुन ये मौसम का जादू है, मितवा ! असे कुल कॅप्शन देऊन चाहत्यांचा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव झाला.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

पिवळ्या रंगाच्या घागऱ्यात तिचे सौंदर्य अजूनच खूलन आले.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene