PSI Pallavi Jadhav: खाकी वर्दीतील 'स्वप्न सुंदरी'

Shivani Tichkule

पीएसआय पल्लवी जाधव

सोशल मीडियावर पल्लवी जाधव कायम चर्चेत असतात.

PSI Pallavi Jadhav Whatsapp Number | Instagram

दबंग महिला अधिकारी

पोलीस प्रशासनात एक दबंग महिला अधिकारी पल्लवी यांची म्हणून ओळख आहे.

PSI Pallavi Jadhav Marriage | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

पल्लवी जाधव या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात

psi pallavi jadhav | Instagram

मूळ गाव

पल्लवी जाधव या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या आहे.

PSI Pallavi Jadhav Images | Instagram

मोठी चाहतावर्ग

सोशल मीडियावर पल्लवी जाधव यांचा मोठी चाहतावर्ग आहे.

Pallavi Jadhav Traditional | Instagram

पल्लवी जाधव मॉडेलिंग

पीएसआय पल्लवी जाधव यांना मॉडेलिंगची सुद्धा प्रचंड आवड आहे.

Pallavi Jadhav Family | Instagram

पल्लवी जाधव नवीन फोटो

नुकतेच पल्लवी जाधव यांनी आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

PSI Pallavi Jadhav Husband | Instagram

नेटकऱ्यांची तुफान पसंती

पल्लवी जाधव यांच्या सर्व फोटोंना नेटकऱ्यांची तुफान पसंती मिळत असते.

Pallavi Jadhav Information | Instagram