Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा अडचणीत? राजभवनातील मॉडेलसोबतचे फोटो व्हायरल

विशाल गांगुर्डे

अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? असा प्रश्न मनसेने फोटोशूट उपस्थित केला आहे.

Maera Misshra | Instagram/@maeramishra

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Maera Misshra | Instagram/@maeramishra

मॉडेल मायरा मिश्राचे फोटो इन्स्टाग्राम व्हायरल झाले आहेत.

Maera Misshra | Instagram/@maeramishra

अभिनेत्री मनीषा कोइराला आणि मॉडेल मायरा मिश्रा ही राजभवनातील फोटोशूटमध्ये दिसत आहे.

Maera Misshra | Instagram/@maeramishra

मॉडेल मायरा मिश्राचं फोटोशूट वादात सापडलं आहे.

Maera Misshra | Instagram/@maeramishra

मॉडेल मायरा मिश्राचं फोटोशूट वादात सापडलं आहे.

Maera Misshra | Instagram/@maeramishra

मॉडेल मायराच्या फोटोशूटला मनसेने आक्षेप घेतला आहे.

Maera Misshra | Instagram/@maeramishra

मायराच्या फोटोशूटवरून मनसेने राज्यपालांना खडेबोल सुनावले आहे.

Maera Misshra | Instagram/@maeramishra