Satish Daud Patil
पीएसआय पल्लवी जाधव सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात.
पल्लवी जाधव यांची पोलीस प्रशासनात एक दबंग महिला अधिकारी म्हणून ओळख आहे.
मूळ छत्रपती संभाजीनगरच्या असलेल्या पल्लवी या जालना पोलिसांत दामिनी पथकाचं नेतृत्व करतात.
PSI पल्लवी जाधव यांची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे.
पीएसआय पल्लवी जाधव यांना मॉडेलिंगची सुद्धा प्रचंड आवड आहे.
नुकतेच पल्लवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
पीएसआय पल्लवी जाधव यांच्या फोटोंना नेटकऱ्यांची तुफान पसंती दिली आहे.
अनेकांनी पल्लवी जाधव यांना खाकी वर्दीतील अप्सरा असं म्हणून संबोधलं आहे.
पीएसआय पल्लवी जाधव यांनी गेल्या वर्षी १५ मे रोजी लग्नगाठ बांधली.