दत्तू मोरे Just Married, हिरोईनपेक्षाही सुंदर पत्नीसोबतचे फोटो आले समोर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'

या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे.

Dattu More | instagram

दत्तू मोरे

याच कार्यक्रमातील एक महत्वाचा भाग म्हणजे दत्तू मोरे.

Dattu More | instagram

विनोदी

त्याच्या विनोदी शैलीने त्याने प्रेक्षकांना वेड लावले.

Dattu More | instagram

विवाहबंधनात

सर्वांना खळखळून हसवणारा दत्तू मोरे हा विवाहबंधनात अडकला आहे.

Dattu More | instagram

लग्नसोहळा

२३ मे मंगळवार रोजी लग्नसोहळा पार पडला.

Dattu More | instagram

स्वाती घुंगाने

त्याने स्वाती घुंगाने हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

Dattu More | instagram

सोशल मीडिया

त्याच्या प्रिवेडींगचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Dattu More | instagram

फ्रेम फायर स्टुडिओ

इन्स्टाग्राम ‘फ्रेम फायर स्टुडिओ' या पेजवर दोघांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

Dattu More | instagram

Next: Krithi Shetty: तुला पाहता तेज चांदण्यांचे फिके पडले...

krithi shetty | instagram