Prajakta Mali: मी छत्तीस नखरेवाली मला लाखाची मागणी आली....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी सिनेमासृष्टीतील आघाडीची अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते.

Prajakta Mali Saree | Instagram/ @prajakta_official

क्रेझ

अभिनय क्षेत्रात प्राजक्ता माळीची क्रेझ आहे.


Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

स्थान

अगदी कमी वेळात तिने सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे


Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

चाहतावर्ग

मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करुन प्राजक्ताने तिचा दमदार चाहतावर्ग केला आहे.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

सक्रिय

प्राजक्ता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

उत्सुक

प्राजक्ताच्या प्रत्येक अपडेटबाबत चाहते उत्सुक असतात.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

सौंदर्य

प्राजक्ता तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य करते आहे.

Prajakta Mali Movie | Instagram/ @prajakta_official

फोटो व्हायरल

प्राजक्ताचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Prajakta Mali Famous | Instagram/ @prajakta_official

NEXT: Women Thinking| महिला सतत विचारातच का असतात? या मागे आहे हे कारण