Shivali Parab: दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

अभिनेत्री शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी रिअॅलिटी शोमधून ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली.

Shivali Parab beautiful Look | Instagram/ @parabshivali

लोकप्रियता

आपल्या विनोदी शैलीनं तिनं मराठी टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे.

Shivali Parab smile | Instagram/ @parabshivali

सक्रिय

शिवाली परब सोशल मीडियावर आता बरीच सक्रीय असते. व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

Shivali Parab look | Instagram/ @parabshivali

सोशल मीडियावर

शिवालीनं नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Shivali Parab latest photos | Instagram/ @parabshivali

हॉट आणि बोल्ड

त्यात तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजानं चाहते चक्रावून गेले आहेत.

shivali Parab | Instagram/ @parabshivali

लूक

पारंपारिक वेशात शिवाली परबचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

चाहतावर्ग

मराठमोळ्या अंदाजात शिवालीने सगळ्यांची मने जिंकली आहेत.

Shivali Parab | Instagram/ @parabshivali

NEXT: Gautami Patil: तुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदवलं ... गौतमीसाठी कायपण