Priyadarshini Indulkar: तुझ्या नजरेने जिव होतोय येडापिसा गं साजणी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुढीपाडव्याला 'फुलराणी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Priyadarshini Indulkar | Instagram

सोशल मीडियावर 'फुलराणी' या सिनेमाचे पोस्टर व्हायरल येत आहे.

Priyadarshini Indulkar | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदुलकर चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

Priyadarshini Indulkar | Instagram

सोशल मीडियावर प्रियदर्शनी तिच्या आगामी चित्रपटाबद्दल माहीती देत असते.

Priyadarshini Indulkar | Instagram

चाहत्यांनाही प्रियदर्शनीच्या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

Priyadarshini Indulkar | Instagram

हल्लीच प्रियदर्शनीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Priyadarshini Indulkar | Instagram

मादक नजरेने प्रियदर्शनीने साऱ्यांनाच घायाळ करत असते.

Priyadarshini Indulkar | Instagram

NEXT: Hruta Durgule| तुला पाहताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला

Hruta Durgule | Instagram