Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचं साडीतलं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब फॅन्सची मने जिंकते आहे.

Shivali Parab | Instagram

शिवाली परब तिच्या बिनधास्त, दिलखुलाश अदांजाने चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे.

Shivali Parab | Instagram

शिवालीचा नटखट अदांज पाहून फॅन्स घायाळ होत आहेत.

Shivali Parab | Instagram

शिवाली नेहमीच तिचे ट्रेडिशनल लूकमधील फोटो पोस्ट करत असते.

Shivali Parab | Instagram

या फोटोत शिवालीने साडी परिधान केली आहे.

Shivali Parab | Instagram

शिवालीच्या सोज्वळ लूकवर सारेच फिदा झाले आहेत.

Shivali Parab | Instagram

शिवालीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Shivali Parab | Instagram

NEXT: Mithila Palkarला पाहून तरूणाई घायाळ

Mithila Palkar | Instagram