Priyadarshini Indalkar: तू फुलराणी शोभतेस गं!

Manasvi Choudhary

अभिनेत्री

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शन इंदुलकर

Priyadarshini Indalkar | Instagram

सोशल मीडियावर

प्रियदर्शनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असते.

Priyadarshini Indalkar | Instagram

असंख्य चाहते

सोशल मीडियावर प्रियदर्शनीची मोठा चाहतावर्ग आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

लूक

निळी साडी, केसांत गुलाब प्रियदर्शनीचा लूक अप्रतिम दिसतो आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

प्रतिक्रिया

प्रियदर्शनीच्या विवध फोटोवर चाहत्यासह सेलिब्रिटी कमेंट करत आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

ओळख

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून विविध पात्र साकारत प्रियदर्शनीने तिचं वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

NEXT: Immune System|'या' सवयीमुळे रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत, आजार कायमचे पळतील दूर

Immune System | Canva