Srushti Tawade : मै नही तो कोन बे ?.. सृष्टी आता हसल 2.o च्या बाहेर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील सृष्टी तावडेची रॅप गाणी इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहेत.

Rapper | Canva

सृष्टी तावडेच्या 'मै नही तो कोन बे ?...' या रॅप गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Srushti Tawade Rapper | Canva

सृष्टी हिंदी, इंग्रजी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रॅप करते.

MTV Hustle 2.O | Canva

MTV हसल 2.o च्या सृष्टी आणि MC Square यांच्यातल्या बॅटलमध्ये सृष्टी काही गाण्यातल्या ओळी विसरली.

Battle | Canva

सृष्टी गाण्यातल्या ओळी विसरल्यामुळे ती बॅटल हरली आणि शोच्या बाहेर झाली.

Main Nahi To Kaun Be | Canva

रॅपर बादशाहने सृष्टीचे खूप कौतुक केले आहे.

Mumbai Girl | Canva