Prarthana Behere : 'माझी तुझी रेशीमगाठ' मधल्या अभिनेत्रीचं मादक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी मालिका

मराठी मालिका आणि चित्रपटांतून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

Prarthana Behere | Instagram

मालिकेतील व्यक्तिरेखा

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये प्रार्थनाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांकडून प्रेम मिळवले आहे

Prarthana Behere | Instagram

सौंदर्य

आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रार्थनाने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Prarthana Behere Latest Photoshoot | Instagram

हटके लूक

प्रार्थनाने ऑफ शोल्डर पिंक कलरचा ड्रेस परिधान केला आहे.

Prarthana Behere pink Dress | Instagram

मादक अदा

या फोटोतील प्रार्थनाची मादक अदा पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Prarthana Behere Actress | Instagram

सोशल मीडियावर

प्रार्थनाने सोशल मीडियावर तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत. हटके अदांजात प्रार्थना दिसते आहे.

Prarthana Behere Glamorous | Instagram

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

प्रार्थनाच्या फोटोंवर चाहते लाईक्स करायला थकत नाही आहेत.

Prarthana Behere | Instagram

NEXT: Kiss Benefits|लिप-लॉक करण्याचे चांगले फायदे काय आहेत? जाणून घ्या