Rasika Sunil: 'माझ्या नवऱ्याची बायको' मॉडर्न शनायाचा असा लूक कधी पाहिलाच नसेल

Manasvi Choudhary

अभिनेत्री

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने रसिका सुनीलला चांगलीच प्रसिद्धी दिली...

Rasika Sunil | Instagram

अभिनय

रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Rasika Sunil | Instagram

नाटक

रसिका बऱ्याच काळानंतर एका व्यावसायिक नाटकातही दिसणार आहे.

Rasika Sunil | Instagram

नवीन फोटो

सध्या रसिकाचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rasika Sunil Photos | Instagram

चाहतावर्ग

अभिनेत्रीने शेअर केलेला लूक पाहून चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.

Rasika Sunil | Instagram

ट्रॅडिशनल लूक

ट्रॅडिशनल लूकमध्ये रसिकाने फोटोशूट केलं आहे.

Rasika Sunil | Instagram

कातिल अंदाज

रसिकाच्या कातिल अंदाजाने साऱ्यांनाच घायाळ केले आहे.

Rasika Sunil | Instagram

NEXT: Priya Bapat Birthday: ती 18 वर्षांंची आणि तो..., अशी सुरू झाली प्रिया - उमेशची प्यारवाली लव्हस्टोरी

Priya Bapat Birthday | Instagram