या गोष्टीमुळे तुमच्या मुलांचा मेंदू धावेल एकदम फास्ट, 'हे' उपाय करा

कोमल दामुद्रे

लहान मुलांचा मेंदू हा खूप फास्ट असतो. फक्त त्यांना योग्य पोषणाची गरज असते.

Child care | Canva

अनेक मुलांची स्मरणशक्ती अगदी सुरुवातीपासूनच तीक्ष्ण असते, तर काही मुले थोडी कमकुवत असतात. त्यासाठी मुलांकडून या गोष्टी करुन घ्या

child sharp mind | canva

मुलांचा मेंदू अधिक जलदगतीने काम करावा असे वाटत असेल तर त्यांना मेमरी बूस्ट करणारे खेळ किंवा गेम्स काही काळ खेळण्यास द्या.

Memory game | canva

मुलांना कोणत्याही प्रकारचा ताण देऊ नका. घरातील ताण तणावाच्या वातावरणामुळे त्याच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

stress | Canva

मुलांना दररोज ८ ते १० तासांची पुरेशी झोप घेऊ द्या. त्यांनी पुरेशी झोप घेतल्यानंतर त्यांचे आरोग्य सुधारते.

Child sleeping | Canva

तसेच मुलांना हिरव्या पालेभाज्या अधिक खाऊ घाला. हिरव्या भाज्यांमध्ये अधिक प्रमाणात जीवनसत्त्व व खनिजे असतात.

Green Vegetable | Canva