Malaika Arora : मलायकाच्या दिलखेच अदा; चाहत्यांना करतायत वेडंपीसं

Ruchika Jadhav

मलायकाने नुकतंच काळ्या रंगाच्या वनपीसमध्ये फोटोशूट केलं आहे.

Malaika Arora | Instagram

मलायकाने या लूकमधले सुंदर फोटो शेअर केलेत.

Malaika Arora | Instagram

तिचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

Malaika Arora | Instagram

मलायकाने आतापर्यंत अनेक आयटम सॉंग्स केले आहेत.

Malaika Arora | Instagram

मुन्नी बदनाम हुई... तिचं हे गाणं खूप गाजलं.

Malaika Arora | Instagram

शाहरुख खानसोबत केलेलं चल छयां छयां या गाण्याला तर चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं.

Malaika Arora | Instagram

सध्या ती अर्जुन कपूरला डेट करत आहे.

Malaika Arora | Instagram

तिच्या लवलाईफमुळे देखील ती चर्चेत असते.

Malaika Arora | Instagram
Namrata malla | Instagram