Malaika Arora Photos: मलायकाच्या डिझायनर साड्यांचे जबरदस्त कलेक्शन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मलायका अरोराचा ग्लॅम गेम केवळ तिच्या चेहऱ्यावरचं नाही तर तिच्या साड्यांमधूनही दिसून येतो.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

मलायका नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

मलायकच्या या लाल रंगाच्या साडीमध्ये ती एका महाराणीप्रमाणे दिसून येत आहे.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

सोशल मीडियावर मलायकाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. ती नेहमी वेगवेगळ्या लूक्स मधील फोटो शेअर करत असते.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

मलायका अरोराचे संपूर्ण कपाट साड्यांनी भरलेले असेल, हे निश्चित आहे.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

तिच्या या गुलाबी साडीने 2021 ची दिवाळी नक्कीच उजळून निघाली होती.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

मलायका अरोराच्या साडीच्या उडलेल्या पदरामुळे तिचा लूक आणखीनच भुरळ पाडत आहे.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial